Maratha Matrimonial Portal for Marathi People in India and Maharshtra


सुस्वागतम...

मी सौ.हेमा श्री.भोसले आपल्या सर्वांचे मराठा विवाह डॉट कॉम मध्ये सहर्ष स्वागत करते. लग्न जमवणे हा माझा फारच पूर्वीपासूनचा छंद त्यामुळे 1980 मध्ये मी माझ्या वधू वर केंद्राची स्थापना केली. हे सांगताना मला खूपच आनंद होतो.

सध्या आपल्या विस्तारलेल्या मराठा समाजात लग्न जमणे ही फारच गंभीर समस्या बनली आहे. तसेच विभक्त कुटूंब पध्दतीमुळे नातेवाईकांशी असणारा संपर्क फारच कमी झाला आहे त्यामुळे विश्वासातील व ओळखीतील स्थळे मिळणे फारच कठीण झाले आहे. तसेच मुला मुलींमध्ये आपल्या जोडीदाराबाबतच्या अपेक्षा फारच वाढल्या आहेत. त्यातच कुंडलीचे वेड देखील फारच वाढले आहे त्यामुळे या गोष्टी विचारात घेऊन लोकांतील लग्नाबद्दलच्या भावना व समस्या समजावून घेऊन त्यातून योग्य मार्गदर्शन करण्यासाठी या वेबसाईटची निर्मिती केली आहे. आजुन महिती

Upcoming Camps...

No new camps...
Our Success Stories ...


M.V- M.V

 


© MarathaVivah.Com. All rights reserved.
Website Developed & Maintained by APLOGIC Technologies Pvt. Ltd.